सातारा : विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात तीनजणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मोहसीन बागवान, आयुब बागवान, नजमुन बागवान (सर्व रा.हडपसर, पुणे) यांच्या विरुध्द आसमा मोहसीन बागवान (वय 26, रा. हडपसर सध्या रा.गुरुवार पेठ, सातारा) यांनी तक्रार दिली आहे. जुन 2016 ते नोव्हेबर 2024 या कालावधीत ही घटना घडली आहे. माहेरहून पैसे आण, असे म्हणत शिवीगाळ करुन मारहाण केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी तीनजणांविरोधात गुन्हा
by Team Satara Today | published on : 26 November 2024
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
गळफास घेऊन सातारा शहरातील अल्पवयीन मुलाची आत्महत्या
June 17, 2026
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा
June 17, 2026
प्रेमलाताई स्मृती राज्यस्तरीय विनोदी कथा स्पर्धेचे आयोजन
June 17, 2026