सातारा : राहत्या घराच्या पार्किंग मधून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 18 ते 21 दरम्यान गणेश तात्याबा घोरपडे रा. वनवासवाडी, सातारा यांची दुचाकी क्र. एमएच 11 सीएफ 5580 अज्ञात चोरट्याने राहत्या घराच्या पार्किंग मधून चोरून नेली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार मोरे करीत आहेत.