सातारा : दुचाकी अपघातात एका युवकाचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वर्ये ता.सातारा हद्दीत उसावरुन दुचाकी घसरल्याने झालेल्या अपघातात अनिकेत अशोक भोसले (वय 27, रा. बावधन ता.वाई सध्या रा. शाहूनगर, सातारा) या युवकाचा अपघात मृत्यू झाला. या घटनेची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
पोक्सो गुन्ह्यातील एकास पोलीस कोठडी
June 28, 2026
अल्पवयीन मुलीचा पाठलाग; दोघांवर पोक्सोसह गुन्हा
June 28, 2026