सातारा : विवाहितेचा जाचहाट करून तिचा मानसिक छळ केल्याप्रकरणी पती, सासरे, नणंद व नंदावा यांच्यासह अन्य दोघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
धनश्री गणेश झगडे वय 28 राहणार पिलेश्वरी नगर म्हसवे रोड सातारा यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पती गणेश मारुती झगडे राहणार ससाणे नगर हडपसर, सासरे मारुती पुंडलिक झगडे राहणार मूळ भवानीनगर सणसर तालुका इंदापूर, नणंद वर्षा सागर ओव्हाळ व नंदावे सागर अशोक ओव्हाळ तुळजाभवानीनगर, नगर रोड खराडी पुणे यांच्यासह वैभव मारुती झगडे व त्यांची मावशी सुनंदा दत्तात्रय ससाणे राहणार ससाणे आळी हडपसर यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
प्राप्त फिर्यादीनुसार विवाहितेला पतीने वारंवार शिवीगाळ करून तुला नोकरी करावीच लागेल, असे सांगत अपमानास्पद वागणूक दिली. शिवाय तुला पगार कमी आहे, मला तुझ्याबरोबर लग्न करायचे नव्हते, असे म्हणून वारंवार तिचा अपमान केला. तिच्या नोकरीचे पैसे काढून घेऊन तिला त्रास देण्याचा प्रयत्न केला. तसेच वारंवार दैनंदिन कामांमध्ये चुका काढून सातत्याने अपमान केल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस कॉन्स्टेबल एस. के. वाघ अधिक तपास करत आहेत.
पुसेगाव येथील यात्रे निमित्त वाहतुकीत बदल |
कंपनीच्या पार्किंग मधून दुचाकीची चोरी |
परळी येथे सुमारे तीन लाखांची घरफोडी |
रविवारी कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे जिल्ह्यात होणार जंगी स्वागत |
जिल्ह्यातील टपाल इमारतींच्या दुरुस्तींची मागणी |
सातारा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठल हेंद्रे बिनविरोध |
नागठाणेतील घाडगे हॉस्पिटलमधील नवजात शिशू मृत्यू प्रकरण |
बिल्डर्स असोसिएशनच्या - रचना प्रॉपर्टी एक्स्पो २०२४ बांधकाम विषयक प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ |
दुष्काळ आणि रेल्वेच्या प्रश्नांवर आ. मनोजदादांनी सभागृहाचे लक्ष वेधले |
करिअर मेळाव्याचे 1 व 2 जानेवारी रोजी आयोजन |
साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती योजना लाभ घेण्याचे आवाहन |
'जिल्हा परिषद आपल्या दारी' उपक्रम लवकरच सुरु |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून दुचाकीची चोरी |
पाण्याच्या मोटरची चोरी |
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता |

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने चोरी |
अपघातातील जखमीचा मृत्यू |
पुसेगाव येथे सुमारे सव्वा सात लाखांची घरफोडी |
गोडोली येथील भैरवनाथ मंदिर कलशारोहण सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम |
श्रीरामकृष्ण सेवा मंडळात सोमवारी व्याख्यान |