सातारा : कुत्रे चावल्याने कुत्रा मालकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 10 रोजी संध्याकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास गणेश लावंड रा. शिवसुंदर कॉलनी, संगम माहुली, सातारा यांनी त्यांचे पाळीव कुत्रे दोरीने न बांधता हलगर्जीपणाने मोकळे सोडल्याने ते कुत्रे तेथीलच शांता सुरेश शिंदे यांना चावले. याप्रकरणी लावंड यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार देशमुख करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या

शेतकरी कर्जमाफीची घोषणा फसवी; सरकारही फसवे : सुधीर राऊत
April 19, 2025

माण तालुक्यातील जवानाचा शॉक लागून मृत्यू
April 19, 2025

पेट्रोल पंपासमोरून ट्रकची चोरी
April 18, 2025

शेते येथे एकाची आत्महत्या
April 18, 2025

चारचाकीच्या धडकेत दुचाकीवरील दोघे जखमी
April 18, 2025

चापेकरांच्या बलिदानातून स्वातंत्र्यलढ्याला कलाटणी
April 18, 2025

खोडद येथे अवैध दारु प्रकरणी कारवाई
April 18, 2025

विनोद कुलकर्णी यांचा पत्रकारांच्यावतीने सत्कार
April 18, 2025

बीडमध्ये वकील महिलेला अमानुष मारहाण
April 18, 2025

दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू
April 18, 2025

पुणे-सातारा रस्त्यावर ‘द बर्निंग बस’चा थरार
April 18, 2025