सातारा : अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 10 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास दत्तात्रय सर्जेराव साळेकर रा. संगम माहुली, ता. सातारा हे बॉम्बे रेस्टॉरंट येथील एका बिल्डिंगच्या आडोशाला संशयितरित्या अपराध करण्याच्या उद्देशाने बसल्याचे निदर्शनास आले. अधिक तपास पोलीस हवालदार गुरव करीत आहेत.