सातारा : फायनान्स कंपनीच्या ताब्यातील फ्लॅटमध्ये अनाधिकृतपणे प्रवेश केल्याप्रकरणी तीनजणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फ्लॅट फायनान्स कंपनीच्या ताब्यात असताना त्यामध्ये अनधिकृत प्रवेश केल्याप्रकरणी सिमरनजीत फरांग, लखविंदर फरांगी, कुलीदपसिंग फरांगी (सर्व रा. संभाजीनगर, सातारा) यांच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी प्रकाश बाबर यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
अनाधिकृतपणे प्रवेश प्रकरणी तीनजणांवर गुन्हा
by Team Satara Today | published on : 04 December 2024
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
साताऱ्यात भाजप उमेदवारांचा प्रचार केल्याने एकाला 20 जणांनी मारहाण केली
December 05, 2025
फलटण तालुक्यात कोरेगाव रेल्वे ब्रीजजवळ कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
December 05, 2025
पिपोंडे खुर्द येथे मोटारसायकल अपघातात देऊरचा युवक ठार
December 05, 2025