11:25pm | Sep 02, 2024 |
सातारा : राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी कॉंग्रेसने जोडे मारो आंदोलन केले. यावेळी पदाधिकार्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली. तसेच राज्य सरकारचा निषेधही करण्यात आला.
मागील काही दिवसांपूर्वी राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. यामुळे महाविकास आघाडीच्यावतीने राज्यात आंदोलन करण्यात येत आहे. सातारा येथेही राष्ट्रीय कॉंग्रेसने जोडे मारो आंदोलन केले. जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. आंदोलनात कॉंग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा अल्पना यादव, जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई, अन्वर पाशा खान, संदीप माने, रजनी पवार, धनश्री महाडिक, जगन्नाथ कुंभार, अरबाज शेख आदी सहभागी झाले होते.
जिल्हा कॉंग्रेस कमिटीसमोर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी पदाधिकार्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. तर जिल्हाध्यक्ष डॉ. जाधव म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे दुर्दैवी घटना आहे. महायुती सरकाराचा कारभार याला कारणीभूत आहे. त्यामुळे या सरकारला सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. येणार्या निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारला जनता धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही.
हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा |
कराड परिसरातील 92 गुन्हेगार हद्दपार |
सातारा तालुक्यातून १२ इसम हद्दपार |
तडीपार सराईत दुचाकी चोरटा जेरबंद |
लिंगायत समाज हिंदू धर्माचा अविभाज्य घटक : खासदार अजित गोपछडे |
साहेबराव पवार यांचे विचार मार्गदर्शक : पृथ्वीराज चव्हाण |
शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
सातारा शहरातून दोन दुचाकींची चोरी |
आदेशाचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
राहत्या घरातून एकजण बेपत्ता |
हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा |
सणांच्या पार्श्वभूमीवर 14 गुन्हेगार फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतून तात्पुरते हद्दपार |
आरोग्य योजनेत गैरप्रकार करणार्या हॉस्पिटलला धडा शिकवणार |

गॅलेक्सी संस्थेच्या कार्यक्षेत्र विस्तारास परवानगी |
सावलीत उद्या खेळ पैठणीचा कार्यक्रम |
कष्टकरी-उपेक्षितांच्या चळवळीसाठी डी. व्ही. पाटील यांचे योगदान मोलाचे |
झेडपीसमोर रस्त्यासाठी उपोषण |
शिर्डीत जुनी पेन्शन संघटनेचे १५ रोजी पेन्शन महाअधिवेशन |