अस्तित्व लपवल्या प्रकरणी एकावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 08 March 2025


सातारा : अस्तित्व लपवल्या प्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 7 रोजी रात्री सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास अजय मधुकर बर्गे रा. चिंचणेर, ता. सातारा हा संशयितरित्या आपले स्वतःचे अस्तित्व लपवून पारंगे चौकातील इमारतीच्या आडोशाला लपलेला आढळून आला. अधिक तपास पोलीस हवालदार यादव करीत आहेत.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पाण्याच्या मोटरसह साहित्याची चोरी
पुढील बातमी
सातारा बसस्थानकातून एकजण बेपत्ता

संबंधित बातम्या