काशीळमध्ये एकास मारहाण प्रकरणी तीन एकावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 27 October 2026


सातारा : एकास मारहाण केल्याप्रकरणी एकाविरोधात बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, प्रसाद सयाजी माने (रा. काशीळ, ता. सातारा) यांना मारहाण केल्याप्रकरणी तेथीलच अजित तानाजी माने यांच्या विरोधात बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार चव्हाण करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
एका महिलेची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी दोन जणांवर बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा
पुढील बातमी
पोलीस मुख्यालयासमोर सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

संबंधित बातम्या