सातारा : संशयित मालमत्ता जवळ बाळगल्याप्रकरणी एकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, चोरीची दुचाकी जवळ बाळगल्याप्रकरणी सागर संजय पवार (वय 20, रा. खिंडवाडी ता.सातारा) याच्या विरुध्द सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. 23 आक्टोबर रोजी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
संशयित मालमत्ता जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा
by Team Satara Today | published on : 24 October 2024

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या

गर्दी करत शिवीगाळ, नुकसान प्रकरणी 17 जणांवर गुन्हा
August 02, 2025

दुचाकीच्या धडकेत एकजण जखमी
August 02, 2025

मारहाण प्रकरणी तिघांवर गुन्हा
August 02, 2025

अल्पवयीन मुलाचे अपहरण
August 02, 2025

पोवई नाका परिसरातून दुचाकीची चोरी
August 02, 2025

बिल्डरने फसवणूक केल्याबद्दल बेंदाडे कुटुंबियांचे उपोषण
August 02, 2025

सातारा तालुक्यात विविध उपक्रम राबवून महसूल सप्ताहाचा शुभारंभ
August 02, 2025

गणेशोत्सवासाठी आणखी ४६ विशेष गाड्या धावणार
August 02, 2025

नवजात बाळांना आता अतिदक्षतेचेही उपचार
August 02, 2025

जिल्हास्तरीय महसूल सप्ताहाचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ
August 02, 2025

अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी दोनजणांवर कारवाई
August 01, 2025

मसूर येथे युवतीची आत्महत्या
August 01, 2025

जुन्या भांडणावरून एकास काठीने मारहाण
August 01, 2025

मारहाण प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी
August 01, 2025