सातारा : अपघात करुन एकास जखमी केल्याप्रकरणी एका दुचाकीचालकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बॉम्बे रेस्टॉरंट येथे वाढे फाटा येथे दोन दुचाकींचा अपघात झाला. याप्रकरणी फिरोज दादाभाई सातारावाला (वय 75, रा. सदरबझार, सातारा) यांनी प्रशांत अंकुश कणसे (वय 40, रा. अंगापूर वंदन ता.सातारा) याच्या विरुध्द तक्रार दिली आहे. अपघातात तक्रारदार हे जखमी झाले आहेत. अधिक तपास पोलीस हवालदार कारळे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या

सातारा येथे दि.१० रोजी धम्मसंगिनी कार्यक्रमाचे आयोजन
April 05, 2025

कर्जमाफीच्या पैशांचं करता काय?
April 05, 2025

पुसेगांव शासकीय विद्यानिकेतनला ११ लाखांचे पारितोषिक
April 05, 2025

मला 'किंगमेकर' व्हायची हौस नाही
April 05, 2025

शिंगणापूर यात्रेसाठी लालपरी सज्ज
April 05, 2025

सदर बझारमध्ये चैन स्नॅचिंग
April 04, 2025

युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
April 04, 2025

अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा
April 04, 2025

सातारच्या आयटी पार्कचा उदय सामंत यांच्याकडून पुनरुच्चार
April 04, 2025

सातारा शहरात उद्या निघणार भव्य प्रभू श्रीराम शोभायात्रा
April 04, 2025

महापुरुषांच्या अवमान प्रतिबंधाचा कायदा रायगडावरून होणार ?
April 04, 2025

नवीन महाबळेश्वरमधील ६७ गावे इको सेन्सिटिव्ह झोन सूचीतील
April 04, 2025

वनवासवाडी येथून सुमारे दोन लाखांच्या मुद्देमालाची चोरी
April 03, 2025

दुचाकीच्या धडकेत एकजण जखमी
April 03, 2025