नवी दिल्ली : नवी दिल्ली येथील डीजे योगी हा आज संपूर्ण भारतातील सर्वात लोकप्रिय आहे, जो सर्वात मोठ्या पार्ट्या आणि कार्यक्रमांमध्ये परफॉर्म करतो. त्याच्या बीट्सने संपूर्ण देशाला आकर्षित केले आहे, परंतु केवळ सामान्य लोकच नाही तर योगी अनेक बी-टाऊन सेलिब्रिटींचे आवडते आहेत. संगीत लोकांना जोडण्यासाठी ओळखले जाते, परंतु डीजे योगीसाठी हे आयुष्यभराचे नाते बनले आहे. कारण संगीताच्या माध्यमातूनच त्यांची चारू सेमवाल भेट झाली आणि अलीकडेच त्यांनी दिल्लीत लग्न केले आहे. योगी हा आज भारतातील आघाडीच्या डीजेपैकी एक आहे, तर चारू ही इंडियन आयडॉलची फायनलिस्ट आहे.
डीजे योगी हा आज संपूर्ण भारतातील सर्वात लोकप्रिय आहे. त्याच्या डिजे भल्याभल्याना थिरकायला भाग पडतो. त्याने नुकतेच गायिका चारू सेमवाल लग्न केले आहे. चारू ही इंडियन आयडॉलची फायनलिस्ट आहे.
तिच्या आवाजातील गाणी ही खूप सुपरहिट आहेत. याचदरम्यान आता डीजे योगी आणि चारूने एकमेकांसह लग्न केले आहे. त्यांचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. चाहते या दोघांना भरभरून प्रतिसाद देत आहे.
डीजे योगी आणि चारूचे संगीतामुळे प्रेम जोडले गेले आहे. या दोघांची पहिली भेट रिमेक गाण्यासाठी स्टुडिओमध्ये झाली होती जे गाणं चारूने स्वतः गायले होते. यानंतर या दोघांमध्ये घट्ट मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात बददले.
डीजे योगी आणि चारूने घट्ट मैत्री आणि प्रेमानंतर लग्न करायचा निर्णय घेतला आणि या दोघांनी आता नुकतेच लग्न केले असून चाहत्यांना आश्चर्य चकित केले आहे.
त्यांनी नुकताच शेअर केलेल्या फोटो मध्ये दोघेही खूप सुंदर आणि गोड दिसत आहेत. डीजे योगीने ऑफ व्हाईट रंगाची शेरवानी परिधान केली आहे तर गायिका चारू सेमवालने भडक लाल रंगाचा लेहंगा परिधान केला आहे.
दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू |
न्या. निकम यांचा अंतरीम जामीन फेटाळला; तात्पुरत्या जामिनावर उद्या सुनावणी |
जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
100 रुपयांच्या कृत्रिम स्टॅम्प टंचाईबाबत भोगावकरांचा एल्गार |
सातारा जिल्ह्यातील धरणांतून सिंचनासाठी विसर्ग सुरू |
निर्यातक्षेत्रास प्रोत्साहन देण्यासाठी रोजगार निर्मिती कार्यशाळा संपन्न |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जण बेपत्ता |
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
नुकसान प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा |
विवाहितेस जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह तीन जणांविरोधात गुन्हा |
दूध वाहतूक बंद करण्याचा स्वाभिमानीचा इशारा |
शिवसागर आणि धोम जलाशयात सी प्लेन सुविधा सुरू करावी |
निर्यातक्षेत्रास प्रोत्साहन देण्यासाठी रोजगार निर्मिती कार्यशाळा संपन्न |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जण बेपत्ता |
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
नुकसान प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा |
विवाहितेस जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह तीन जणांविरोधात गुन्हा |
दूध वाहतूक बंद करण्याचा स्वाभिमानीचा इशारा |
शिवसागर आणि धोम जलाशयात सी प्लेन सुविधा सुरू करावी |
सहाय्यक निबंधक सहकारी संस्था सातारा यांना त्वरित निलंबित करण्यात यावे |
साक्षी कादबाने ब्रिटानिया इंडस्ट्रीजमध्ये व्यवस्थापकीय पदावर |
लाच मिळविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीशांसह चारजणांविरोधात तक्रार |
कोळेवाडी ग्रामसभेत मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याचा ठराव |
सर्वांना बरोबर घेऊन मलकापूरचा विकास करणार : आ. डॉ. अतुलबाबा भोसले |