सातारा : संकल्प फाउंडेशनच्यावतीने महाराष्ट्र राज्य पुरस्कार पटकावणारे सावली, ता. सातारा येथील सार्वजनिक क्रीडा गणेशोत्सव मंडळ येथे रविवार दि. १५ रोजी खास महिलांसाठी 'होम मिनिस्टर, खेळ पैठणीचा' या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
सार्वजनिक क्रीडा गणेशोत्सव मंडळाने गेले ४० वर्षे सामाजिक भान ठेवून आपण किती आधुनिक विचारांचे आहोत हे सिद्ध केले आहे. वर्गणीमुक्त गणेशोत्सव, डॉल्बी व गुलाल विरहित, पारंपरिक मिरवणूक, पर्यावरण पूरक सजावट केली जात आहे. सलग पाच वर्षे गणराया अवॉर्ड जिंकला आहे. असे असताना आता संकल्प फाउंडेशनच्यावतीने मुंबईतील फेमस भाऊजी नयन निकम यांचा खास महिलांसाठी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. रविवार दि. १५ रोजी रात्री ७ ते १० यावेळी सावलीचा राजा गणेश मंडळ, विधी सभागृह येथे हा कार्यक्रम होणार आहे. तरी कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन फाउंडेशनचे अध्यक्ष प्रवीण जाधव यांनी केले आहे.
पुसेगाव येथील यात्रे निमित्त वाहतुकीत बदल |
कंपनीच्या पार्किंग मधून दुचाकीची चोरी |
परळी येथे सुमारे तीन लाखांची घरफोडी |
रविवारी कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे जिल्ह्यात होणार जंगी स्वागत |
जिल्ह्यातील टपाल इमारतींच्या दुरुस्तींची मागणी |
सातारा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठल हेंद्रे बिनविरोध |
नागठाणेतील घाडगे हॉस्पिटलमधील नवजात शिशू मृत्यू प्रकरण |
बिल्डर्स असोसिएशनच्या - रचना प्रॉपर्टी एक्स्पो २०२४ बांधकाम विषयक प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ |
दुष्काळ आणि रेल्वेच्या प्रश्नांवर आ. मनोजदादांनी सभागृहाचे लक्ष वेधले |
करिअर मेळाव्याचे 1 व 2 जानेवारी रोजी आयोजन |
साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती योजना लाभ घेण्याचे आवाहन |
'जिल्हा परिषद आपल्या दारी' उपक्रम लवकरच सुरु |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून दुचाकीची चोरी |
पाण्याच्या मोटरची चोरी |
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता |

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने चोरी |
अपघातातील जखमीचा मृत्यू |
पुसेगाव येथे सुमारे सव्वा सात लाखांची घरफोडी |
गोडोली येथील भैरवनाथ मंदिर कलशारोहण सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम |
श्रीरामकृष्ण सेवा मंडळात सोमवारी व्याख्यान |