सातारा जिल्हा परिषदेमार्फत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली

by Team Satara Today | published on : 29 January 2026


सातारा : जिल्हा परिषदेमार्फत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री कै. अजितदादा पवार यांना  दि. 29 जानेवारी 2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली.

यावेळी सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) निलेश घुले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पा.व.स्व) प्रज्ञा माने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बा.क.) नागेश ठोंबरे, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी उत्कर्ष कवठेकर, लेखाधिकारी समाधान चव्हाण व योगेश कारंजकर, जिल्हा परिषद अंतर्गत सर्व विभागातील सहाय्यक प्रशासन अधिकारी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी व सर्व कर्मचारी उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
लग्नाच्या वरातीत नाचण्यास नकार दिल्याने साबळेवाडी येथे तरुणास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा
पुढील बातमी
केळघर घाटातील नाल्यात मालवाहू ट्रक कोसळून चालकाचा जागीच मृत्यू ; चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात

संबंधित बातम्या