माजी सैनिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी तालुकानिहाय दौरा

by Team Satara Today | published on : 12 September 2025


सातारा : माजी सैनिक व माजी सैनिकांच्या विधवा पत्नी तथा अवलंबितांच्या विविध अडीअडणींचा निपटारा करण्यासाठी सप्टेंबर 2025 मध्ये कल्याण संघटकाच्या तालुका निहाय दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून देण्यात आलेली आहे.

\संघटकाचा दौरा पुढीलप्रमाणे. सैनिकी मुलांचे वसतिगृह कराड येथे 16 सप्टेंबर, तहसील कार्यालय फलटण 19 सप्टेंबर व तहसील कार्यालय खटाव (वडूज) 23 सप्टेंबर असा कल्याण संघटकांचा दौर राहणार आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
माकडाची अचानक दुचाकीवर झडप
पुढील बातमी
गावाच्या विकासात सर्वांना सोबत घ्या: ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे

संबंधित बातम्या