बॉम्बे रेस्टॉरंट चौकात झोपडपट्टीच्या आडोशाला जुगार अड्ड्यावर धाड

by Team Satara Today | published on : 21 December 2025


सातारा  : बॉम्बे रेस्टॉरंट चौकातीलपरिसरात असणाऱ्या झोपडपट्टीच्या आडोशाला जुगार अड्डा चालवणाऱ्या राजेश रामचंद्र काळेकर याला सातारा शहर पोलिसांनी बी एन एस 223 कलम 35 प्रमाणे नोटीस दिली आहे. या कारवाई पोलिसांनी 620 रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे .पोलीस कॉन्स्टेबल संतोष घाडगे अधिक तपास करत आहेत. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
बनावट मृत्युपत्र केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा
पुढील बातमी
साताऱ्यात चप्पल व्यावसायिकाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या; फसवणुकीचा व्हिडिओ बनवून संपवले जीवन

संबंधित बातम्या