10:26pm | Sep 29, 2024 |
सातारा : जिल्ह्यातील सहकारी संस्थांची मातृसंस्था, आपल्या उत्तम प्रशासन, उत्कृष्ठ कार्यपध्दती व सुयोग्य नियोजनामुळे राज्यातच नव्हेतर देशातील सहकार क्षेत्रात सातारा जिल्हा बँक अग्रेसर आहे. बँकेवरील ग्राहकांचा विश्वास आणि सहकार्यामुळे बँक आपला अमृत महोत्सव समारंभ अत्यंत उत्साहाने साजरा होत आहे. यानिमित्ताने गेली वर्षभर बँकेने शेतकरी, सभासद, ग्राहक यांच्यासाठी अनेक सामाजिक उपक्रम बँकेने राबविले आहेत.
आजवर 100 पेक्षा अधिक विविध पुरस्कारांनी गौरवलेली, गुणवत्ता व आधुनिक बँकिंगद्वारे ग्राहकाभिमूख सेवा यामुळे आय. एस. ओ. 9001:2015 मानांकन प्राप्त असलेल्या आपल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अमृत महोत्सवी वर्षाचा भव्य सांगता समारंभ बुधवार दि. 2 ऑक्टोबर रोजी, दुपारी 12 वाजता सैनिक स्कूल मैदान, सातारा येथे संपन्न होत आहे. या विशेष प्रसंगी, मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री, ना. अजितदादा पवार, सहकार मंत्री ना. दिलीप वळसे-पाटील, उत्पादनशुल्क तथा सातारचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई, विधानपरिषदेचे माजी सभापती आ. रामराजे नाईक निंबाळकर, माजी सहकारमंत्री आ. शामराव तथा बाळासाहेब पाटील, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद आबा पाटील व इतर मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.
या कार्यक्रमास बँकेचे सर्व खातेदार सभासद, हितचिंतक आणि जिल्ह्यातील बँकेवर प्रेम करणारे सर्व नागरिक यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष खा. नितीन लक्ष्मणराव पाटील, उपाध्यक्ष अनिल देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे व सर्व संचालक मंडळ यांनी केले आहे.
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
दुचाकीला कुत्रे आडवे आल्याने एकाचा मृत्यू |
जीवन प्राधिकरण कर्मचार्यांचे वेतन आयोगासाठी आंदोलन |
कॉंग्रेस पक्ष वाढीसह विधानसभेला हवे सुक्ष्म नियोजन |
वंचित आघाडीच्या वतीने 58 उमेदवारांच्या मुलाखती |
कॉंग्रेस पदाधिकार्याच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे |
लहुजी शक्ती सेनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने |
उपसा जलसिंचन योजनांच्या ३३६६ कोटींच्या सौर ऊर्जीकरणास सुरुवात |
कंत्राटी 83 पात्र उमेदवारांची ग्रामसेवकपदी नियुक्ती |
झेडपीच्या ठराव समिती सभेत विविध विषयांवर चर्चा |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहरासह तालुक्यातील आठ जुगार अड्ड्यांवर छापे |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
भरधाव कारच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार |
फलटणची कुरेशी टोळी जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार |
कॉंग्रेस पदाधिकार्याच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे |
लहुजी शक्ती सेनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने |
उपसा जलसिंचन योजनांच्या ३३६६ कोटींच्या सौर ऊर्जीकरणास सुरुवात |
कंत्राटी 83 पात्र उमेदवारांची ग्रामसेवकपदी नियुक्ती |
झेडपीच्या ठराव समिती सभेत विविध विषयांवर चर्चा |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहरासह तालुक्यातील आठ जुगार अड्ड्यांवर छापे |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
भरधाव कारच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार |
फलटणची कुरेशी टोळी जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार |
झेडपीच्या आरोग्य विभागात 243 जणांना नियुक्ती |
उद्या शासकीय विश्रामगृहामध्ये होणार 'वंचित' च्या मुलाखती |
राजधानी रास दांडियाचे उदंड महिलांच्या प्रतिसादात उद्घाटन |
राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र सातारा जिल्ह्यात |
खोटं बोलणार्या कॉंग्रेसला मतदारांनी हरवलं : विकास गोसावी |