सातारा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अल्प मुदतीच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेशासाठी आवाहन

by Team Satara Today | published on : 28 October 2026


सातारा  : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सातारा येथे नव्याने सुरू होणारे अल्प मुदतीचे अभ्यासक्रम  सी.सी इन सीएनसी ऑपरेटर व्हर्टीकल मशीनिंग सेंटर व सी. सी. इन इलेक्ट्रीकल डोमेस्टीक सोल्युशन हे दोन व्यवसाय सुरू करण्यात येणार आहेत.
या अभ्यासक्रमासाठी पात्रता दहावी / बारावीवी पास असून प्रवेशासाठी अंतिम दि.३० ऑक्टोबर २०२६ आहे. तरी प्रवेश घेण्यास इच्छुक विद्यार्थ्यांनी शासकीय औद्यागिक प्रशिक्षण संस्था, सातारा येथे प्रत्यक्ष भेट द्यावी किंवा पुढील क्रमांकावर संपर्क साधावा. मो.नं.८८०५४९७८६८, ९०९६०८२२९२ असे आवाहन प्रशिक्षण संस्थेकडून करण्यात आले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
यापुढे विधानसभा, लोकसभाही बॅलेटवरच घेण्याच्या सूचना पंतप्रधानांनी निवडणूक आयोगाला करावी - जयंत पाटील यांची मागणी
पुढील बातमी
रब्बी ज्वारी बियाणे मिनीकीट वितरणासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

संबंधित बातम्या