02:58pm | Nov 07, 2024 |
सातारा : महाविकास आघाडी तथा मित्र पक्षाचे उमेदवार अमितदादा कदम यांच्या सातारा शहराच्या पश्चिम भागातील शिवसंवाद यात्रेला जोरदार प्रतिसाद मिळाला. गुरुवारी प्रचाराच्या निमित्ताने त्यांनी काढलेल्या गडकर आळी, सर्वोदय कॉलनी, धुमाळ आळी, पेढ्याचा भैरोबा, समाधीचा माळ, सह्याद्री पार्क या परिसरात पदयात्रा काढत नागरिकांशी संवाद साधला.
शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष उपजिल्हाप्रमुख प्रणव सावंत, शहराध्यक्ष बाळासाहेब शिंदे, रविंद्र भंणगे, रजनीताई पवार, बाळासाहेब बाबर, सागर धोत्रे, शिवेंद्र ताटे, गणेश हिवाळे, इम्रान बागवान, सुमित नाईक, दत्तात्रय साळुंखे, प्रकाश जाधव, प्रशांत इंगळे, पांडुरंग कदम, प्रकाश पवार, तसेच नागरिक उपस्थित होते. सकाळी साडेसात ते साडेबारा या पाच तासांमध्ये झालेल्या शिव संवाद यात्रेमध्ये नागरिकांनी या पदयात्रेला चांगलाच प्रतिसाद दिला, बहुतांश ठिकाणी अमितदादा कदम यांचे सुवासिनींनी औक्षण करून स्वागत केले.
अमितदादा यांनी जेष्ठ नागरिकांशी आपुलकीने संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या शिवसैनिकांनी या पदयात्रेचे नेटके आयोजन केले होते. प्रणव सावंत यांच्या सहकार्याने तब्बल बारा कॉलनीमध्ये अमितदादा यांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांना मशाल चिन्हाची आठवण करून दिली. या शिवसंवाद यात्रेला नागरिकांनी प्रतिसाद देत त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर अमितदादा जावळी तालुक्यातील मेढा येथे होणाऱ्या जाहीर सभेसाठी रवाना झाले.संगमनगर येथे घरफोडी; 56 हजारांचे दागिने लंपास |
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता |
दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू |
न्या. निकम यांचा अंतरीम जामीन फेटाळला; तात्पुरत्या जामिनावर उद्या सुनावणी |
जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
100 रुपयांच्या कृत्रिम स्टॅम्प टंचाईबाबत भोगावकरांचा एल्गार |
सातारा जिल्ह्यातील धरणांतून सिंचनासाठी विसर्ग सुरू |
निर्यातक्षेत्रास प्रोत्साहन देण्यासाठी रोजगार निर्मिती कार्यशाळा संपन्न |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जण बेपत्ता |
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
नुकसान प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा |
विवाहितेस जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह तीन जणांविरोधात गुन्हा |
100 रुपयांच्या कृत्रिम स्टॅम्प टंचाईबाबत भोगावकरांचा एल्गार |
सातारा जिल्ह्यातील धरणांतून सिंचनासाठी विसर्ग सुरू |
निर्यातक्षेत्रास प्रोत्साहन देण्यासाठी रोजगार निर्मिती कार्यशाळा संपन्न |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जण बेपत्ता |
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
नुकसान प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा |
विवाहितेस जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह तीन जणांविरोधात गुन्हा |
दूध वाहतूक बंद करण्याचा स्वाभिमानीचा इशारा |
शिवसागर आणि धोम जलाशयात सी प्लेन सुविधा सुरू करावी |
सहाय्यक निबंधक सहकारी संस्था सातारा यांना त्वरित निलंबित करण्यात यावे |
साक्षी कादबाने ब्रिटानिया इंडस्ट्रीजमध्ये व्यवस्थापकीय पदावर |
लाच मिळविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीशांसह चारजणांविरोधात तक्रार |