राहत्या घरातून एकजण बेपत्ता

by Team Satara Today | published on : 22 April 2025


सातारा : राहत्या घरातून एकजण बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वडूथ ता.सातारा येथून दिपक केरबा जाधव (वय 37, रा. वडूथ) हे दि. 21 एप्रिल रोजी बेपत्ता झाले आहेत. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
धारदार शस्त्रे नाचवत दहशत निर्माण केल्याप्रकरणी तीनजणांवर गुन्हा
पुढील बातमी
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी महिलेवर कारवाई

संबंधित बातम्या