सातारा : आरळे येथून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आरळे ता.सातारा येथून एमएच 11 डीक्यू 8489 या क्रमांकाची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली. ही घटना दि. 20 फेब्रुवारी रोजी घडली असून याप्रकरणी सचिन बबन चव्हाण (वय 35, रा.आरळे) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
दुश्मनासोबत का फिरतोस?; साताऱ्यात मित्रावर कोयत्याने हल्ला
September 27, 2026
एक लाख रुपये परत मागितल्याचा वाद; दुकानदाराकडून तिघांना मारहाण
September 27, 2026