गळफास घेतल्याने शाहूपुरीतील युवकाचा मृत्यू; शाहूपुरी पोलिस ठाण्यात याची नोंद

by Team Satara Today | published on : 15 November 2026


सातारा : गळफास घेतल्याने एका युवकाचा मृत्यू झाल्याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अक्षय राजेंद्र माने (वय 29, रा. शाहूपुरी, सातारा) या युवकाने राहत्या घरी गळफास घेतल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना दि. 14 नोव्हेंबर रोजी घडली असून शाहूपुरी पोलिस ठाण्यात याची नोंद झाली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार भिंगारदेवे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
विष प्राशन केलेल्या वृद्ध महिलेचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू
पुढील बातमी
हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कोडोलीतील एकावर गुन्हा

संबंधित बातम्या