सातारा : जुगार प्रकरणी सातारा शहर पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 27 रोजी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कोडोली-धनगरवाडी रस्त्याच्या कडेला मोहन सौदागर माने (रा. कोडोली, सातारा) हे अवैधरित्या जुगार घेताना आढळून आले. त्यांच्याकडून 920 रुपये रोख व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.
कोडोली-धनगरवाडी रस्त्यावर जुगार प्रकरणी एकावर कारवाई
by Team Satara Today | published on : 28 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर सातारा तालुका पोलिसांची कारवाई
November 28, 2026
सातारा शहर वाहतूक नियंत्रण शाखेसाठी क्रेन भाडेततत्वावर घेण्याबाबत आवाहन
November 27, 2026