याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, व्यकंटपुरा पेठेत अज्ञात चोरट्याने घरफोडी करुन घरातून रोख रक्कम व सोन्याचा ऐवज असा एकूण 43 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरुन नेला. ही घटना दि. 24 फेब्रुवारी रोजी घडली आहे. याप्रकरणी निलेश विजय मोहिते (वय 34, रा. मंगळवार पेठ, सातारा) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
व्यंकटपुरा पेठेत घरफोडी; सुमारे 45 हजारांचा ऐवज लंपास
by Team Satara Today | published on : 26 February 2025
सातारा : व्यंकटपुरा पेठेत अज्ञात चोरट्याने
घरफोडी करुन सुमारे 45 हजारांचा ऐवज लंपास केल्याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात
करण्यात आली आहे.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
अजिंक्यतारा किल्ल्यावर अल्पवयीन मुलीवर अत्याचार
April 23, 2026
३४ वा फुले-आंबेडकर पुरस्कार पत्रकार राजू परुळेकर यांना जाहीर
April 22, 2026
मंत्रालयीन निर्णयाशिवाय माघार नाही; धरणग्रस्तांचा लढा तीव्र
April 22, 2026