जुगार प्रकरणी एकावर कारवाई

by Team Satara Today | published on : 17 June 2025


सातारा : जुगार प्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 16 रोजी अंगापूर, ता. सातारा गावचे हद्दीत तालीम संघ इमारतीच्या आडोशाला शापीर मोहम्मद मुल्ला रा. तासगाव, ता. सातारा हे जुगार घेताना आढळून आले. त्यांच्याकडून 1160 रुपये रोख व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
गळफास घेऊन एकाची आत्महत्या
पुढील बातमी
अल्पवयीन मुलीचे अपहरण

संबंधित बातम्या