राहत्या घरातून युवती बेपत्ता

by Team Satara Today | published on : 08 May 2025


सातारा : राहत्या घरातून एक युवती बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 2 रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास सातारा तालुक्यातील एका गावातून एक 22 वर्षीय युवती राहत्या घरातून आईस्क्रीम आणायला जाते, असे सांगून निघून गेली आहे. अधिक तपास पोलीस नाईक वायदंडे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कॅफेमध्ये अश्लील कृती प्रकरणी तीन जणांवर कारवाई
पुढील बातमी
शिवीगाळ, दमदाटी प्रकरणी एका विरोधात तक्रार

संबंधित बातम्या