सातारा : वाहतूक कार्यालय परिसरातच तिघांनी शासकीय कामात अडथळा आणत वाहतुक पोलिसाला धक्काबुक्की केली. ही घटना दि. 29 ऑक्टोबर रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. प्रज्योत पवार, तेजस बर्गे, मिसार खान (तिघे रा. क्षेत्रमाहुली, चंदननगर, सातारा) यांच्या विरुध्द वाहतुक पोलीस देवानंद बर्गे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, संशयित तिघेजण दगड घेवून वाहतुक कार्यालय परिसरात आले होते. रात्रपाळी कर्तव्यावर असलेल्या पोलिसाने त्यांना हटकले असता ते पोलिसाच्या अंगावर धावून गेले. धक्काबुक्की करत जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली.
शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तिनजणांवर गुन्हा
by Team Satara Today | published on : 31 October 2024
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
शाहूनगरात स्कॉर्पिओची दुचाकीला धडक; स्कॉर्पिओ चालकावर गुन्हा दाखल
October 25, 2025
नुने येथे शतपावली करताना एकास दमदाटी व मारहाण
October 25, 2025
विनयभंगाच्या दोन घटनेत चौघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा
October 25, 2025
घरासमोर जेसीबी उभा केल्याच्या कारणावरुन मांडवे येथे एकास मारहाण
October 25, 2025