सातारा, दि. 4 (प्रतिनिधी) - अमरलक्ष्मी (एमआयडीसी) येथून चोरट्याने दि. 29 ऑक्टोबर रोजी दुचाकी (एमएच-11-सी-3412) चोरुन नेल्याचा गुन्हा सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. हवालदार चव्हाण तपास करत आहेत.
एमआयडीसी अमरलक्ष्मी परिसरातून दुचाकीची चोरी
by Team Satara Today | published on : 04 November 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा