गोडोली शाहूनगर येथून बांधकामाच्या साहित्याची चोरी; सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल

by Team Satara Today | published on : 04 February 2026


सातारा  : गोडोली शाहूनगर येथे बांधकामाच्या स्लॅबच्या ४२ हजार ५०० रुपये किमतीच्या लोखंडी प्लेटा अज्ञात चोरट्याने दि. २२ जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास चोरून नेल्या असल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे मल्लेश अर्जुन वसकोटी (वय ३६ रा. सदर बाजार समाज कल्याण ऑफिस शेजारी सातारा) यांनी फिर्याद दिली आहे अधिक तपास पोलीस हवालदार गुरव करत आहेत. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्यात राधिका रोडवर भोसले मळा येथून दुचाकीची चोरी
पुढील बातमी
अँपल कंपनीची बनावट ॲक्सेसरीज विक्री करणाऱ्या सातारा शहरातील चार दुकानदारांविरोधात गुन्हा

संबंधित बातम्या