सातारा : अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी एकाविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शहरातील एका अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणी सनी ऊर्फ जय खुडे (रा. करंजे पेठ, सातारा) याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दि. 7 रोजी हा प्रकार घडला असून, याबाबत संबंधित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक ढमाळ करीत आहेत.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
आकाशवाणी झोपडपट्टीत दारूच्या नशेत एकाची गळफास घेऊन आत्महत्या
October 19, 2026
सातारा शहर व तालुका परिसरातून वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जणांचे अपहरण
October 19, 2026