सातारा : राष्ट्रीय महामार्गावर धोकादायकरीत्या उभ्या केलेल्या कन्टेनरला (एमएच 14 केए 5245) कारची (एमएच 14 बीसी 5029) पाठीमागून धडक बसली. ही घटना रायगाव, ता. सातारा गावच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गावर दि. 4 रोजी घडली.
यात दिलीप भास्कर सातपुते (वय 29, रा. नागोळे, ता. कवठे महांकाळ, जि. सांगली), श्रीमती सुरेखा अशोक होलमुखे (वय 47, रा. करवडी, ता. सातारा) हे गंभीर जखमी झाले. यामध्ये कारचालक दिलीप सातपुते याचा मृत्यू झाला.
मृताचा भाऊ नितीन भास्कर सातपुते (वय 28, रा. नागोळे, ता. कवठे महाकाळ, जि. सांगली) यांने फिर्याद दिली असून, सुरज बमभोला पाल (वय 21, उत्तर प्रदेश) याच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सहायक पोलीस निरीक्षक मार्डे तपास करत आहेत.संगमनगर येथे घरफोडी; 56 हजारांचे दागिने लंपास |
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता |
दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू |
न्या. निकम यांचा अंतरीम जामीन फेटाळला; तात्पुरत्या जामिनावर उद्या सुनावणी |
जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
100 रुपयांच्या कृत्रिम स्टॅम्प टंचाईबाबत भोगावकरांचा एल्गार |
सातारा जिल्ह्यातील धरणांतून सिंचनासाठी विसर्ग सुरू |
निर्यातक्षेत्रास प्रोत्साहन देण्यासाठी रोजगार निर्मिती कार्यशाळा संपन्न |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जण बेपत्ता |
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
नुकसान प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा |
विवाहितेस जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह तीन जणांविरोधात गुन्हा |

दूध वाहतूक बंद करण्याचा स्वाभिमानीचा इशारा |
शिवसागर आणि धोम जलाशयात सी प्लेन सुविधा सुरू करावी |
सहाय्यक निबंधक सहकारी संस्था सातारा यांना त्वरित निलंबित करण्यात यावे |
साक्षी कादबाने ब्रिटानिया इंडस्ट्रीजमध्ये व्यवस्थापकीय पदावर |
लाच मिळविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीशांसह चारजणांविरोधात तक्रार |