शिवीगाळ, दमदाटी प्रकरणी एकाविरोधात तक्रार

by Team Satara Today | published on : 03 June 2025



सातारा : शिवीगाळ, दमदाटी प्रकरणी एकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 2 जून रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास माधव श्रीधर बाचल रा. सदर बाजार, सातारा यांना शिवीगाळ, दमदाटी केल्याप्रकरणी तेथीलच समीर अब्दुल करीम इनामदार यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बिले करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कर्जाच्या आमिषाने 37 हजारांची फसवणूक
पुढील बातमी
तब्बल 50 टन कचरा... केवळ तीन आरोग्य निरीक्षक

संबंधित बातम्या