सातारा : गळफास घेवून एकाने आत्महत्या केल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वैभव प्रकाश जोशी (वय 46, रा. दरे खुर्द ता.सातारा) यांनी राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना दि. 25 फेब्रुवारी रोजी घडली. या घटनेची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
अजिंक्यतारा किल्ल्यावर अल्पवयीन मुलीवर अत्याचार
April 23, 2026
३४ वा फुले-आंबेडकर पुरस्कार पत्रकार राजू परुळेकर यांना जाहीर
April 22, 2026
मंत्रालयीन निर्णयाशिवाय माघार नाही; धरणग्रस्तांचा लढा तीव्र
April 22, 2026