सातारा : नुने, ता. सातारा शतपावली करत असताना एकास तिघांनी दमदाटी व मारहाण केली. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दत्तात्रेय दिलीप नुनेकर (वय ३४) यांनी फिर्याद दिली असून, बंडू चिकणे, संकेत कुरळेकर, रोहन कुरळेकर (सर्व रा. नुने) यांच्यावर गुन्हा दाखल झाला. हा प्रकार दि. २२ रोजी घडला. पोलीस हवालदार वायदंडे तपास करत आहेत.
नुने येथे शतपावली करताना एकास दमदाटी व मारहाण
by Team Satara Today | published on : 25 October 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी शिवथर येथील दोन जणांवर गुन्हा
August 16, 2026
जिल्ह्यातून हद्दपारआदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
August 16, 2026
पोवई नाका परिसरातील हॉटेल वसंत भोजनालयावर त्वरित कारवाई करावी
August 16, 2026