12:06pm | Oct 25, 2024 |
मतदान जनजागृती कार्यक्रम अंतर्गत प्राथमिक शाळा जिल्हा परिषद गिरवी, तालुका फलटण येथे घेण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी आनंदाने अत्यंत उत्सुकतेने पत्र लिहिले. भारताची लोकशाही अधिक प्रगल्भ होणे गरजेचे आहे, त्यासाठी मतदान करणे गरजेचे आहे, त्यामुळे मी तुम्हाला एक जबाबदार भावी नागरिक या नात्याने मतदान करावे अशी नम्र विनंती पत्रा द्वारे करत आहे अशी भावनिक साद चिमुकल्यांनी घातली.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये मतदान, लोकशाहीचा अर्थ याबाबत जागृती करण्यात आली. पत्र लेखनाचा उपक्रम त्यांनी प्रथमच अनुभवला. प्रत्यक्ष पोस्ट कार्डवर पत्र लिहिणे हे त्यांच्यासाठी नवीन होते. त्यामुळे सर्व विद्यार्थी वर्ग उत्साहात होता. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अनुषंगाने 255 फलटण (अ.जा )विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदार जनजागृती बाबत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत . तसेच विविध पातळीमध्ये विविध घटकांमध्ये मतदान जनजागृती करण्यात येत आहे. सदरचा मतदान जनजागृती उपक्रम नोडल अधिकारी स्वीप सचिन जाधव व स्वीप टीम यांच्या मार्गदर्शनखाली काम सुरु आहे.
मल्हार पेठेत एकावर कोयत्याने वार |
वडूथ येथे एकाला मारहाण |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून दुचाकीची चोरी |
विद्यार्थी देशाचे शिल्पकार असतात : नागराजन |
महाविकास आघाडी जिल्हयात एकीने काम करतेय |
शिवछत्रपतीं बद्दल मुक्ताफळे उधळणार्या राहुल गांधींवर बहिष्कार घालायला हवा |
सातारा-जावली मतदारसंघात शिवेंद्रराजेंचा झंझावाती प्रचार |
पश्चिम भागातील शिवसंवाद यात्रेला नागरिकांचा प्रतिसाद |
मतदारसंघासातील विकसपर्व अखंडित ठेवण्यासाठी मताधिक्य द्या |
सातारकरांनी शिवेंद्रराजेंना मताधिक्याने विजयी करावे |
अरुण गोडबोले यांचा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा |
पिंपोडे बु. व नांदवळ येथे मतदान जनजागृती |
आर्थिक लाभाच्या अमिषाने सुमारे चार लाखांची फसवणूक |
मारहाण प्रकरणी सहाजणांवर गुन्हा |
अवैध दारु विक्री प्रकरणी महिलेवर गुन्हा |

घरात घुसून मारहाण प्रकरणी चारजणांवर गुन्हा |
एकाच्या मृत्यू प्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
कराड उत्तरचा २५ वर्षाचा बॅंकलाॅग पाचच वर्षात संपवू : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस |
मुंढे च्या सरपंच, सदस्यांचा राष्ट्रीय कॉंग्रेसमध्ये प्रवेश |
७ नोव्हेबर; नवनिर्माणाचे स्वप्न पेरणारा दिवस ! |