दुचाकीतून देशी दारूच्या वाहतूकप्रकरणी जकातवाडी परिसरात पोलिसांची कारवाई

by Team Satara Today | published on : 08 June 2026


सातारा : जकातवाडी रोडवरील बोगदा परिसरात सातारा तालुका पोलिसांनी केलेल्या कारवाईत दुचाकीतून देशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या व्यक्तीला पकडले.

या कारवाईत ९० हजार रुपये किमतीची होंडा अॅक्टिव्हा आणि १०० देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. एकूण ९४ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला असून संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
हुंड्याच्या मागणीवरून विवाहितेचा छळ; पतीसह चौघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पुढील बातमी
महामार्गालगतच्या हॉटेलवर धाड; हॉटेल मालकासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

संबंधित बातम्या