सातारा : बांबूचे झाड तोडल्याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रमेश पवार यांनी तात्या पवार, सुरज पवार, कमल पवार यांच्या विरुध्द तक्रार दिली आहे. दुसरी तक्रार कमल पवार यांनी रमेश पवार, जयश्री पवार (सर्व रा. ब्राम्हणवाडी पो.बनघर ता.सातारा) यांनी दिली आहे. ही घटना दि. 9 नोव्हेबर रोजी ब्राम्हणवाडी येथे घडली येथे घडली आहे. लाकडी दांडक्याने मारहाण केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
जिल्हास्तरीय चाचा नेहरू बालमहोत्सव समारोप उत्साहात साजरा
January 17, 2026
विषारी औषध प्राशन केल्याने महिलेचा मृत्यू
January 17, 2026
साताऱ्यात मंगळवार पेठेतून २१ वर्षीय युवती बेपत्ता झाल्याची तक्रार
January 17, 2026
सातारा शहरात तीन दुकाने फोडून ७४ हजारांची रोकड लंपास
January 17, 2026