सातारा : किडगाव, ता. सातारा येथे अज्ञातांनी घरफोडी करत 26 हजार रुपये किंमतीच्या दागिन्यांची चोरी केली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शीतल आदिनाथ इंगवले (वय 28, रा. किडगाव, सध्या रा. कात्रज, पुणे) यांनी या घरफोडीची सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार दि. 18 रोजी घडला. पोलीस हवालदार कुंभार तपास करत आहेत.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा