सातारा : राहत्या घरातून एक विवाहिता बेपत्ता झाल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 17 रोजी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास करंजे, सातारा येथे राहणारी चाळीस वर्षीय विवाहिता राहत्या घरातून सुवासिनीचे जेवण करायला जाते, असे सांगून घरातून निघून गेली आहे. अधिक तपास महिला पोलीस नाईक करपे करीत आहेत.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
समर्थ मंदिर परिसर ‘मोकळा’; नगरपालिकेची धडक कारवाई
April 18, 2026
सातारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 'लाचलुचपत'चा धमाका
April 18, 2026