सातारा येथील शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्थेत उपहारगृह निवीदा सादर करण्यास मुदतवाढ

by Team Satara Today | published on : 17 September 2026


सातारा : सातारा येथील शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्थेस महाराष्ट्र पध्दतीचे जेवण, चहा, कॉफी अल्पोउपहाराचे पदार्थ इत्यादी पुरवण्याचे व शासकीय, खाजगी उपहारगृह चालविण्याचा अनुभव आहे अशा अनुभवी आहार व्यवस्था ठेकेदाराकडून दि. 22 सप्टेंबर 2026 सायंकाळी 5 वाजेपर्यंत सिलबंद निवीदा मागविण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबत अटी व सुचना कार्यालयामध्ये सुध्दा उपलब्ध होतील, प्राप्त निविदा दिनांक 23 सप्टेंबर रोजी रोजी सकाळी 11 वाजता उघडण्यात येणार आहेत, अशी माहिती प्राचार्य शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्यांनी दिली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जिल्हयात कार्यरत सर्व शासकीय व खाजगी आस्थापनांत महिलांच्या लैंगिक छळापासुन संरक्षणासाठी तक्रार निवारण समिती आवश्यक
पुढील बातमी
कोयना बॅक वॉटर फेस्टीव्हल विभागांनी सन्मवयातून यशस्वी करावा - पालकमंत्री शंभूराज देसाई, लोकनेते बाळासाहेब पाटील ग्रामीण रुग्णालयाच्या कामाला गती देण्याचे निर्देश

संबंधित बातम्या