सातारा : अवैधरित्या दारु विक्री केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बेकायदा दारु विक्री प्रकरणी ऋषीकेश मारुती गमरे (वय 27, रा. निगडी वंदन ता. सातारा) याच्या विरुध्द सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 960 रुपये किंमतीच्या दारुच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. अंगापूर वंदन ता. सातारा येथे पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
अंगापूर वंदन येथे अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई
by Team Satara Today | published on : 24 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा