सातारा : शहरालगतच्या एका गावातील युवतीवर अत्याचार केल्याच्या आरोपावरून प्रणव दत्तात्रय पाटील याच्याविरुद्ध सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संबंधित युवतीने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई केली. घटनेचा अधिक तपास उपअधीक्षक विपुल पाटील करीत आहेत.
युवतीवरील अत्याचार प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तरुणावर गुन्हा
by Team Satara Today | published on : 04 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
शेंद्रेत उधारीच्या वादातून डोक्यात खोरे घालून तरुणाची हत्या
October 04, 2026
सातारा जिल्हा रुग्णालयाच्या परिसरातून ओगलेवाडी येथील एकजण बेपत्ता
October 03, 2026