पद्माकर सोळवंडे यांनी पत्रकारिता क्षेत्रात काम करताना मिळालेल्या या पुरस्काराने आणखी चांगले काम करण्याची प्रेरणा मिळाल्याचे सांगितले.दरम्यान, मान्यवरांच्या हस्ते आदेश खताळ, पद्माकर सोळवंडे यांना महाजनी परिवाराकडून देण्यात येणारा श्रीराम जानकी स्मृती आदर्श पत्रकार पुरस्काराचे वितरण करण्यात आले. सूत्रसंचलन विठ्ठल हेंद्रे यांनी केले. आभार सागर गुजर यांनी मानले.
पत्रकारांनी सामाजिक भान ठेवावे
शरद महाजनी : आदर्श पत्रकार पुरस्काराचे वितरण
by Team Satara Today | published on : 16 January 2025