सध्या मराठी कलाकार बॉलिवूडमध्ये चांगलंच नाव कमावत आहेत. ओटीटी माध्यमावर मराठी कलाकारांच्या हिंदी भाषेतील अनेक वेबसीरिज पाहायला मिळत आहेत. अशातच अभिनेता श्रेयस तळपदे आणि अभिनेत्री प्रिया बापट यांची 'जिंदगीनामा' ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेबसीरिजमध्ये सहा छोट्या कथा बघायला मिळणार असून प्रिया आणि श्रेयस तळपदे या वेबसीरिजमध्ये विशेष भूमिकेत दिसणार आहेत.
सोनी लिव्हवर 'जिंदगीनामा' वेबसीरिजचा ट्रेलर भेटीला आलाय. या ट्रेलरमध्ये मानसिक परिस्थितीवर भाष्य करणाऱ्या सहा कथा पाहायला मिळणार आहेत. या कथा हृदयस्पर्शी असणार आहेत. या वेबसीरिजमध्ये श्रेयस तळपदे, प्रिया बापट, उर्मिला कोठारे हे मराठी कलाकारही पाहायला मिळणार आहेत. श्रेयस, प्रियाच्या दमदार अभिनयाची झलक ट्रेलरमधून पाहायला मिळतेय. त्यामुळे सहा कथांची ही अनोखी वेबसीरिज बघायला प्रेक्षक नक्कीच उत्सुक असतील यात शंका नाही.
अप्लॉज एंटरटेनमेंट निर्मित 'जिंदगीनामा' वेबसीरिज १० ऑक्टोबरला सोनी लिव्ह या प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. श्रेयस, प्रियासोबतच या वेबसीरिजमध्ये प्राजक्ता कोळी, उर्मिला कोठारे, लिलित दुबे, सुमीत व्यास, अंजली पाटील, इवांका दास, मोहम्मद समद, शिवानी रघुवंशी हे लोकप्रिय कलाकार पाहायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे आदित्य सरपोतदार यांनी या सीरिजमधील एका शॉर्ट कथेचं दिग्दर्शन केलंय.
पुसेगाव येथील यात्रे निमित्त वाहतुकीत बदल |
कंपनीच्या पार्किंग मधून दुचाकीची चोरी |
परळी येथे सुमारे तीन लाखांची घरफोडी |
रविवारी कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे जिल्ह्यात होणार जंगी स्वागत |
जिल्ह्यातील टपाल इमारतींच्या दुरुस्तींची मागणी |
सातारा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठल हेंद्रे बिनविरोध |
नागठाणेतील घाडगे हॉस्पिटलमधील नवजात शिशू मृत्यू प्रकरण |
बिल्डर्स असोसिएशनच्या - रचना प्रॉपर्टी एक्स्पो २०२४ बांधकाम विषयक प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ |
दुष्काळ आणि रेल्वेच्या प्रश्नांवर आ. मनोजदादांनी सभागृहाचे लक्ष वेधले |
करिअर मेळाव्याचे 1 व 2 जानेवारी रोजी आयोजन |
साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती योजना लाभ घेण्याचे आवाहन |
'जिल्हा परिषद आपल्या दारी' उपक्रम लवकरच सुरु |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून दुचाकीची चोरी |
पाण्याच्या मोटरची चोरी |
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता |

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने चोरी |
अपघातातील जखमीचा मृत्यू |
पुसेगाव येथे सुमारे सव्वा सात लाखांची घरफोडी |
गोडोली येथील भैरवनाथ मंदिर कलशारोहण सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम |
श्रीरामकृष्ण सेवा मंडळात सोमवारी व्याख्यान |