पाकिस्तान : पाकिस्तान विरुद्ध अमेरिकेची कठोर भूमिका कायम आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानच्या बॅलेस्टिक मिसाइल प्रोग्रॅमला मदत करणाऱ्या अनेक संस्थांवर प्रतिबंध घातला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी चिनी संस्थांसह अनेक कंपन्यांवर प्रतिबंध घातले. या कंपन्या पाकिस्तानच्या बॅलेस्टिक मिसाइल प्रोग्रॅमसाठी साहित्याचा पुरवठा करत होत्या. या निर्णयावर चीन आणि पाकिस्तानकडून कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने, बॅलेस्टिक मिसाइल उपकरणाच्या प्रसारात सहभागी पाच संस्था आणि एका व्यक्तीविरुद्ध कारवाई केलीय. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या कार्यकारी आदेशात बीजिंग रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ ऑटोमेशन फॉर मशीन बिल्डिंग इंडस्ट्रीच नाव टाकलय.
RIAMB च पाकिस्तानच्या नॅशनल डेवलपमेंट कॉम्पलेक्स (NDC) सोबत काम सुरु होतं. ही संस्था पाकिस्तानला लांब पल्ल्याच्या बॅलेस्टिक मिसाइल विकास आणि उत्पादनात मदत करते असं अमेरिकेच म्हणण होतं. बंदी घातलेल्या संस्थांनी मिसाइल टेक्नोलॉजी कंट्रोल रिजीम (MTCR) एनेक्स अंतर्गत जाणूनबुजून एका बिगर MTCR देशाला मिसाइल टेक्नोलॉजी हस्तांतरीत केल्याचा आरोप आहे. MTCR देशांचा एक गट आहे.
“बीजिंग रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ ऑटोमेशन फॉर मशीन बिल्डिंग इंडस्ट्रीने शाहीन-3 आणि अबाबील सिस्टम टेस्टिंगसाठी उपकरण खरेदीसाठी पाकिस्तानसोबत काम केलय” असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर म्हणाले. वॉशिंग्टनमधील चिनी आणि पाकिस्तानी दुतावासाने यावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांची होणार जगप्रसिद्ध कंदी पेढ्याने तुला |
आदित्यची तळमावले, साईकडेत मिरवणूक |
कराडात सोळा लाखांची ऑनलाईन फसवणूक |
कोरेगांव तालुक्यात कुणबी-मराठा आढळलेल्या नोंदीची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध |
गव्याच्या हल्ल्यात शेतमजुराचा मृत्यू |
पुसेगाव येथील यात्रे निमित्त वाहतुकीत बदल |
कंपनीच्या पार्किंग मधून दुचाकीची चोरी |
परळी येथे सुमारे तीन लाखांची घरफोडी |
रविवारी कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे जिल्ह्यात होणार जंगी स्वागत |
जिल्ह्यातील टपाल इमारतींच्या दुरुस्तींची मागणी |
सातारा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठल हेंद्रे बिनविरोध |
नागठाणेतील घाडगे हॉस्पिटलमधील नवजात शिशू मृत्यू प्रकरण |
बिल्डर्स असोसिएशनच्या - रचना प्रॉपर्टी एक्स्पो २०२४ बांधकाम विषयक प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ |
दुष्काळ आणि रेल्वेच्या प्रश्नांवर आ. मनोजदादांनी सभागृहाचे लक्ष वेधले |
करिअर मेळाव्याचे 1 व 2 जानेवारी रोजी आयोजन |

साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती योजना लाभ घेण्याचे आवाहन |
'जिल्हा परिषद आपल्या दारी' उपक्रम लवकरच सुरु |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून दुचाकीची चोरी |
पाण्याच्या मोटरची चोरी |
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता |