10:22pm | Nov 10, 2024 |
सातारा : विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सातारा तालुका पोलिसांनी सशस्त्र संचलनासह ठिकठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन राबवले. निवडणूक प्रक्रिया कायदा व सुव्यवस्था अबाधित राखून व्हावीत, यासाठी पोलिसांनी झाडाझडती घेण्यास सुरुवात केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोनि निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 8 व 9 नोव्हेबर रोजी पोलिसांनी संचलन व कोबींग ऑपरेशन घेतले. अंगापुर वंदन, अंगापुर तर्फ, तासगाव, वाढे, वडुथ, आसगाव, शिवथर, आरफळ, आरळे, मालगाव, न्हाळेवाडी याठिकाणी संचलन घेण्यात आले. यामध्ये सातारा तालुका पोलीस ठाण्याकडील 3 पोलीस अधिकारी, 25 कर्मचारी, सीमा सुरक्षा बल गटाचे 2 अधिकारी व 18 पोलीस अंमलदार तसेच पोलीस मुख्यालय सातारा कडील आरसीपी प्लाटुन असे लाठी, हेल्मेट व शस्त्रासह उपस्थित होते. संचलनावेळी 3 शासकीय वाहनांचा वापर करण्यात आला. दरम्यान, दि. 8 नोव्हेबर रोजी फडतरवाडी येथे पारधी वस्तीमध्ये कोबींग ऑपरेशन घेण्यात आले आहे.
फलटण येथील विडणी येथे अंधश्रद्धेतून नरबळी ? |
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपची ताकत दाखवूया |
हुश्श... सुटलो बुवा एकदाचा! |
बार्शीतील वाघाला आणणार सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात |
खंडणीसह मारहाण केल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा |
अज्ञात मोटरसायकलच्या धडकेत एकाचा मृत्यू |
सातारा शहरातून दोन दुचाकींची चोरी |
संशयास्पद मालमत्ता बाळगल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
विलासपूर येथे चेन स्नॅचिंग |
अपघातातील जखमीचा मृत्यू |
छत्रपती संभाजी महाराज वैद्यकीय महाविद्यालयाला शंभर कोटीचा निधी |
जिल्ह्यात स्मार्ट स्कूल; आरोग्य केंद्रे उपक्रम सुरूच राहणार |
पत्रकारांनी सामाजिक भान ठेवावे |
सार्वजनिक बांधकाम विभागाने रोडमॅप नुसार कामकाज करावे |
अज्ञात मोटरसायकलच्या धडकेत एकाचा मृत्यू |
सातारा शहरातून दोन दुचाकींची चोरी |
संशयास्पद मालमत्ता बाळगल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
विलासपूर येथे चेन स्नॅचिंग |
अपघातातील जखमीचा मृत्यू |
छत्रपती संभाजी महाराज वैद्यकीय महाविद्यालयाला शंभर कोटीचा निधी |
जिल्ह्यात स्मार्ट स्कूल; आरोग्य केंद्रे उपक्रम सुरूच राहणार |
पत्रकारांनी सामाजिक भान ठेवावे |
सार्वजनिक बांधकाम विभागाने रोडमॅप नुसार कामकाज करावे |
शरीरात व्हिटामीन बी-१२ कमी झालंय |
सिम्बोयसिस हॉस्पिटल ते राजमाता सुमित्राराजे उद्याना दरम्यान पोलिसांच्या गस्तीची गरज |
सोमनाथ पवार यांचे जिल्हा परिषद आरोग्य विभागामध्ये आंदोलन |
मुंबईकरांसाठी दिलासादायक बाब |
ज्या दिवशी भ्रष्टाचार बंद होईल त्या दिवशी स्वातंत्र्य मिळाले असे समजू : डॉ. हिम्मतराव बावस्कर |