विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी तीनजणांवर गुन्हा

by Team Satara Today | published on : 18 May 2025


सातारा : विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात सासरच्या तीन जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मच्छिंद्रनाथ भोसले, लक्ष्मी भोसले, परशुराम भोसले (तिघे रा.आंबेदरे रोड, शाहूपुरी) यांच्या विरुध्द मोनिका मच्छिंद्रनाथ भोसले (वय 32, सध्या रा.गोडोली, सातारा मूळ रा.आंबेदरे रोड) या विवाहितेने तक्रार दिली आहे. जून 2023 पासून वेळोवेळी मानसिक त्रास दिला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा
पुढील बातमी
अडीच लाखांच्या चोरी प्रकरणी मोलकरणीवर गुन्हा

संबंधित बातम्या