सातारा, दि. १६ : कपडे धुतल्याचे पाणी अंगावर पडल्याच्या कारणातून महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन अनिल राउत याने केले. तसेच त्यांच्या पत्नीनेही तक्रारदार महिलेस शिवीगाळ, दमदाटी केल्याने दोघांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
अश्लील वर्तनप्रकरणी एकावर गुन्हा
शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
by Team Satara Today | published on : 16 September 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
समर्थ मंदिर परिसर ‘मोकळा’; नगरपालिकेची धडक कारवाई
April 18, 2026
सातारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 'लाचलुचपत'चा धमाका
April 18, 2026