मुंबई :
निकिता पोरवालने वयाच्या १८ व्या वर्षी टीव्ही अँकर म्हणून आपले करिअर सुरू केले होते. ती अभिनेत्री आणि लेखिकाही आहे. यावेळी तिने फेमिना मिस इंडिया २०२४ चा किताब आपल्या नावे केला. एक्स मिस इंडिया २०२३ नंदिनी गुप्ताने तिला मिस इंडियाचा मुकूट घातला. यावेळी नेहा धूपियाने तिला मिस इंडिया सॅश घातलं. रेखा पांडे ही पहिली रनर-अप आणि आयुषी ढोलकिया दुसरी रनर-अप ठरली. फेमिना मिस इंडियाने आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर निकिताचे अनेक फोटो शेअर केले आहेत. आता विजेती निकिता पोरवाल मिस वर्ल्ड स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करेल.
फेमिना मिस इंडियाचे ग्रँड फिनालेचे आयोजन १६ ऑक्टोबरला मुंबईतील फेमस स्टुडिओमध्ये करण्यात आले होते. माजी मिस इंडिया संगीता बिजलानीने यावेळी शानदार परफॉर्मन्स दिले. यावेळी अभिनेत्री नेहा धूपिया, डान्सर राघव जुयाल आणि अनेक अन्य दिग्गज उपस्थित होते. अनुषा दांडेकर फेमिना मिस इंडिया ज्युरी पॅनेलमध्ये होती. ३० राज्यांमधून फायनालिस्ट ग्रँड फिनालेमध्ये होते.
ब्युटी ऑफ क्वीन निकिता मध्य प्रदेशातील उज्जैनची राहणारी आहे. रिपोर्टनुसार, निकिता पोरवालने आपले शालेय शिक्षण कार्मेल कॉन्वेंट सीनियर सेकेंडरी स्कूलमधून आणि बडोदामध्ये महाराजा सयाजीराव विद्यापीठमधून शिक्षण घेत आहे. ती एक अभिनेत्रीदेखील आहे. ६० हून अधिक नाटकांमध्ये तिने अभिनय केला आहे. तिने २५० पानांचे कृष्ण लीला नाटक लिहिलं आहे.
निकिता पोरवालने सांगितलं की, ती मिस वर्ल्ड आणि बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनची खूप मोठी फॅन आहे.
संगमनगर येथे घरफोडी; 56 हजारांचे दागिने लंपास |
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता |
दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू |
न्या. निकम यांचा अंतरीम जामीन फेटाळला; तात्पुरत्या जामिनावर उद्या सुनावणी |
जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
100 रुपयांच्या कृत्रिम स्टॅम्प टंचाईबाबत भोगावकरांचा एल्गार |
सातारा जिल्ह्यातील धरणांतून सिंचनासाठी विसर्ग सुरू |
निर्यातक्षेत्रास प्रोत्साहन देण्यासाठी रोजगार निर्मिती कार्यशाळा संपन्न |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जण बेपत्ता |
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
नुकसान प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा |
विवाहितेस जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह तीन जणांविरोधात गुन्हा |
100 रुपयांच्या कृत्रिम स्टॅम्प टंचाईबाबत भोगावकरांचा एल्गार |
सातारा जिल्ह्यातील धरणांतून सिंचनासाठी विसर्ग सुरू |
निर्यातक्षेत्रास प्रोत्साहन देण्यासाठी रोजगार निर्मिती कार्यशाळा संपन्न |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जण बेपत्ता |
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
नुकसान प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा |
विवाहितेस जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह तीन जणांविरोधात गुन्हा |
दूध वाहतूक बंद करण्याचा स्वाभिमानीचा इशारा |
शिवसागर आणि धोम जलाशयात सी प्लेन सुविधा सुरू करावी |
सहाय्यक निबंधक सहकारी संस्था सातारा यांना त्वरित निलंबित करण्यात यावे |
साक्षी कादबाने ब्रिटानिया इंडस्ट्रीजमध्ये व्यवस्थापकीय पदावर |
लाच मिळविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीशांसह चारजणांविरोधात तक्रार |